Ready to cook-Khichdi Mix:
Do you crave for yummy but a healthy meal? Look no more. Kick start your day with Satvyk’s yummy but healthy, nutritious and wholesome Moringa Khichdi. Gone are the days when khichdi was considered as ‘Patient’s food’. It is a unique blend of hand-pounded red rice, moong dal, Kodo millet, and Moringa powder, inspired by our Ancestors recipe.
Benefits:
a. Maintains blood sugar levels and improves heart health.
b. A spoonful of A2 Desi Cow Ghee on the khichdi mix makes it a rich source of micronutrients which strengthens brain development and nervous system.
c. Being gluten free it can be consumed by the people suffering through gluten sensitivity.
d. In Ayurveda, Khichdi is considered as its staple food. It helps in maintaining the immunity system and is an energy booster.
e. As per Ayurveda, the Moringa Powder in the mixture has its special relevance. Being rich in proteins and amino acids in aids the overall growth of the body, especially muscles.
Recipe for preparing Satvyk’s ready to cook Khichdi Mix:
a. Take one cup of Khichdi Mix and 3-4 cups of Water in a Container.
b. Add 1/2 tsp of turmeric, Moringa Powder and salt in accordance with the taste. Add water to it and pressure cook for 3-4 whistles.
c. Let the Khichdi cook, till it gets soft.
d. Take another vessel and add 2 tsp of Ghee, ½ tsp of Mustard Seeds, ½ tsp Cumin Seeds, Curry Leaves, 1 dry chili, a pinch of asafoetida (Hing), small piece of Cinnamon and 1-2 pieces of Cloves and let it cook for 1-2 mins.
e. Add this newly made tempering to the soft cooked Khichdi and enjoy the delicious meal.
f. Add a tsp of ghee to the khichdi and relish with a bowl of curd.
g. One can also add vegetables too if required to make it more healthy, delicious and yummy!
Taking no more than 20 minutes, it is a soothing dish and a spoon of Satvyk’s A2 Desi cow ghee o top of it makes it even more mouth-watering.
Feedback:
a. Bhagyashree Patwardhan (Actress and Nutritionist):
https://www.instagram.com/p/BtK7sC3A8-o/?utm_source=ig_web_copy_link
खिचडी मिक्स -माहिती:
आपण स्वादिष्ट पण निरोगी जेवण इच्छिता ? तर मग आपला दिवस सात्त्विक च्या स्वादिष्ट पण, निरोगी , पौष्टिक खिचडी मिक्स ने सुरु करा.खिचडीला पेशन्ट चा आहार म्हणून ओळखले जात होते पण सात्विक त्याची परिभाषा बदलत आहे. सात्विक खिचडी मिक्स हे हाताने भरडलेले मूंग डाळ, लाल तांदूळ, कोडो बाजरी आणि मोरिंगा पावडर यांचे मिश्रण आहे.
सात्विक खिचडी मिक्स चे फायदे:
१. रक्त शर्करा पातळी राखते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते .
२. १ चमचा देशी गायचे तूप हे खिचडी मिक्स ला अजूनच पौष्टिक बनवते जे आपल्या मेंदूला चालना देते आणि नर्वस सिस्टिम चे कार्य वाढवण्यास मदत करते.
३. खिचडी मिक्स हे ग्लूटेन मुक्त आहे, जे लोक ग्लूटेन सवेंदनशील आहेत त्यांसाठी खिचडी मिक्स हा उत्तम पर्याय आहे.
४.आयुर्वेदात खिचडी हे मुख्य अन्न मानले जाते , जे आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवते आणि शरीरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते.
५.आयुर्वेदानुसार मोरिंगा पावडर हे विशेष उपयुक्त आहे, मोरिंगा पावडर हे प्रोटीन आणि अमिनो ऍसिड ने समृद्ध आहे जे आपल्या शरीराच्या वाढी साठी विशेषतः स्नायूंना मदत करते.
सात्विक खिचडी मिक्स बनवण्याची कृती :
१. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एक कप खिचडी मिक्स आणि ३-४ कप पाणी घ्या.
२. चवीनुसार मीठ आणि हळद घालून त्यात पाणी घालावे आणि प्रेशर कुकर मध्ये ४ शिट्या करून घ्याव्यात. नंतर त्याला मऊ होऊ पर्यंत शिजवावे.
३ दुसऱ्या भांड्यामधे फोडणीसाठी २ चमचे तूप, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीर, कढीपत्ता, १ सुखी मिरची, चिमूटभर हिंग, १-२ लवंग, आणि दालचिनी घालून १-२ मिनिट शिजवून घ्यावे.
४.नंतर मऊ शिजवलेल्या खिचडी मध्ये हे नव्याने बनवलेले मिश्रण घाला आणि स्वादिष्ट खिचडी मिक्स चा आस्वाद घ्या.
५. खिचडी ला अजून स्वादिष्ट आणि पौष्टिक बनवण्या साठी त्यामध्ये आपण आवडी नुसार भाज्या सुद्धा घालू शकतो.
प्रतिक्रिया :
भाग्यश्री पटवर्धन(Actress and Nutritionist):
https://www.instagram.com/p/BtK7sC3A8-o/?utm_source=ig_web_copy_link